सिंगल बातम्या

By Admin | Updated: February 29, 2016 02:14 IST2016-02-29T02:14:34+5:302016-02-29T02:14:34+5:30

महिंद्राच्या अधिकार्‍यांची

Single News | सिंगल बातम्या

सिंगल बातम्या

िंद्राच्या अधिकार्‍यांची
दमाणीला भेट
सोलापूर : महिंद्रा इन्टीग्रेटेड बिझनेस सोल्युशनचे चीफ बिझनेस ऑफिसर महेश कृष्णमूर्ती आणि आयटी अँड टेक्नॉलॉजीचे प्रमुख संकेत देशपांडे यांनी बुधवार पेठेतील दमाणी विद्यामंदिराला सदिच्छा भेट दिली़ यावेळी संस्थेचे स्थानिय सचिव नंदकिशोर भराडिया, संस्थाचालक कालिदास जाजू, उज्ज्वल तापडिया, मंजुषा राठी, राजेश दमाणी, मुख्याध्यापिका एस़ एस़ सोनटक्के, पर्यवेक्षिका ज़े एस़ मळेकर उपस्थित होत़े

ग्रेड परीक्षेत
बटरफ्लायचे यश
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचलित बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल़े शंभर टक्के निकालाची परंपरा यंदा चौथ्या वर्षी कायम राखली़ कलाशिक्षक जयर्शी शामराज आणि स्वाती चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल़े संस्थेचे अध्यक्ष फुंडीपल्ले यांनी कौतुक केल़े

Web Title: Single News