शाळा महािवद्यालय....... जोड
By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:56+5:302015-01-15T22:32:56+5:30
सुभाष प्राथिमक शाळा, सावनेर

शाळा महािवद्यालय....... जोड
स भाष प्राथिमक शाळा, सावनेरसावनेर : नगर पिरषद सुभाष प्राथिमक शाळेत चावडी वाचन व रस्ता सुरक्षा अिभयान राबिवण्यात आले. िवद्याथ्यार्ंची शैक्षिणक गुणवत्ता वाढिवण्यासाठी पालकांमध्ये जागृती करण्यात आली. या दृिष्टकोनातून चावडी वाचन कायर्क्रम पार पडला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष वंदना धोटे होत्या. यावेळी प्रशासन अिधकारी जयेश वाकोडकर, नगरसेवक लक्ष्मीकांत िदवटे, पोटे, एस. सी. बारापात्रे, मुख्याध्यापक दुबे, घनश्याम चोरकर आदी उपिस्थत होते. प्रास्तािवक मुख्याध्यािपका अिनता झाडे यांनी केले. पोलीस उपिनरीक्षक पोटे यांनी रस्ता सुरक्षा अिभयानाबाबत िवद्याथ्यार्ंना मािहती िदली. प्रसंगी मान्यवरांनी मागर्दशर्न केले. कायर्क्रमास सवर् िशक्षक उपिस्थत होते. (प्रितिनधी).....गुरू स्मृित िवद्यालय, िभष्णूरिभष्णूर : स्थािनक गुरू स्मृित िवद्यालयात सरस्वती पूजन कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दुवार्स गावंडे होते. यावेळी सतीश रेवतकर, मोतीराम नासरे, अजाबराव पुंड, रामदास खरपकर, प्राचायर् ए. एन. राऊत, धनराज अरसडे यांची उपिस्थती होती. प्रास्तािवक मोनू पाटील हीने केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते धनराज अरसडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी िवद्याथ्यार्ंना मागर्दशर्न केले. संचालन शािलनी घाटे िहने तर आभार अिश्वनी नासरे िहने मानले. कायर्क्रमात मोहन सावरकर, चेतना नासरे, दयानंद रेवतकर, प्रणाली रेवतकर, हषर्लता नासरे, गणेश खोडे, िजतेंद्र रेवतकर, प्रीती चन्ने, प्रज्वल महंत, हेमलता कळंभे आदी िवद्याथ्यार्ंनी मनोगत व्यक्त केले. (वातार्हर).......राणी इंिदराबाई भोसले महािवद्यालय, कुहीकुही : पंचायत सिमतीच्यावतीने स्थािनक राणी इंिदराबाई भोसले महािवद्यालया स्वच्छता िमत्र वक्तृत्व करंडक स्पधेर्चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत िवस्तार अिधकारी सुनील पाटील, आरोग्य सेवक आर. पी. सोनकुसरे यांची उपिस्थती होती. स्पधेर्त किनष्ठ गटात २६ तर विरष्ठ गटात १२ स्पधर्कांनी सहभाग घेतला. विरष्ठ गटात राखी ज्ञानेश्वर थोटे िहने प्रथम, छाया भाऊराव खेडकर िद्वतीय तर शुभम मारोतराव घारिपंडे याने तृतीय क्रमांक पटकावला. किनष्ठ गटात मुकुंदराज स्वामी महािवद्यालयाचा अिभमन सोमाजी खराबे प्रथम, ऋख्खडाश्रम िवद्यालयातील िस्वटी कृष्णराव आंिबलडुके िद्वतीय तर पूजा युवराज दुपारे िहने तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पधेर्चे परीक्षण िशक्षण िवस्तार अिधकारी शारदा िकनाळकर, शोभा गांगलवार, प्रा. सुरेश नखाते यांनी केले. संचालन िजतेंद्र वासिनक यांनी तर आभार सुमेध बनकर यांनी मानले. (तालुका वातार्हर)