शाळांकरतायेत खंडणी वसूल - जोड
By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:02+5:302015-07-15T00:15:02+5:30

शाळांकरतायेत खंडणी वसूल - जोड
>चौकट - विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे शहरातील काही शाळा मोठ्या निष्ठेने विद्यादानाचे काम करत आहेत. मात्र,विद्यार्थ्यांकडून कोणत्याना कोणत्या पध्दतीने पैसे उलकळून काही शाळा नफेखोरी करत आहेत. मात्र, त्यामुळे ज्ञानदानाचे पवित्र काम करणा-या शाळांही यामुळे बदनामी होत असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठीही काही शाळाकडून पालकांची खुले पणाने लुट होत आहे.परंतु,त्यावर उघडपणाने बोलणे शक्य होत नाही,अशी खंतही पालकांकडून व्यक्त केली जात आहे.