फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्रवेश खुले

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:34+5:302015-08-26T23:32:34+5:30

फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्रवेश खुले

Polytechnic Open Access to Students | फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्रवेश खुले

फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्रवेश खुले

रपरीक्षेतील विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्रवेश खुले
मुंबई : दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश खुले करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना थेट संस्था स्तरावर प्रवेश देण्याच्या सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने विनाअनुदानित महाविद्यालयांना दिल्या आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्रिका घेऊन प्रवेश घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
......................

Web Title: Polytechnic Open Access to Students