पुणे: अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची 80 टक्के थकित रक्कम मिळावी. या मागणीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील राजपत्रित अध्यापक/ अधिकारी संघाने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्यातील उच्च शिक्षण विभागातील ...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विधी अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषेतही कायद्याची परीक्षा देता येणार आह ...
नाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वाघ गुरुजी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक योजनेंतर्गत शालेय साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. आनंदवली येथील म.न.पा. शाळा क्र. २४ मधील १० विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शालेय साहित्याचे ...
औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्या झाल्या. ...
पुणे: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत कोणत्याही विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र (डीग्री सर्टीफिकेट) दुस-या कोणत्याही विद्यार्थ्याला पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात मह ...
अहमदनगर : सायन्स ऑलिंपियाड स्पर्धेत अशोकभाऊ फिरोदिया न्यू इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी जिया रोशन शेख हिने जिल्ात पहिला क्रमांक पटकावला़ ती इयत्ता सहावीमध्ये शिकत असून, प्रा़ डॉ़ जफर नुरमहंमद शेख यांची ती कन्या आहे़ ...