पंचवटी : औदुंबरनगर येथिल औदुंबर नगर मित्र मंडळाच्या वतीने येत्या बुधवारपासून दत्तमंदीर सभागृहात श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. ...
मान्यताप्राप्त शाळा व महाविद्यालय संस्था चालक संघटनेची कार्यकारिणी वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात मान्यताप्राप्त शाळा व महाविद्यालयाच्या संस्था ... ...
पाठ्यपुस्तक दिनानिमित्त तालुक्यातील इयत्ता १ ली, ८ वी च्या २० हजार ८९० मुले व १७ हजार ५९० मुली तसेच इयत्ता ९ वी व १० वीच्या ४ हजार ९०२ मुले व ३ हजार ६८४ मुली, उच्च माध्यमिक ४ हजार ५ मुले व २ हजार ५४९ मुली अशा एकूण २९ हजार ७९७ मुले व २३ हजार ८२३ मुली ...
पुणे : तल्लख बुध्दी असली तरी बोलता व ऐकू न येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांपुढे दहावी झाली आता पुढे काय? हा प्रश्न पडला आहे. दहावीनंतर पुढे अकरावी-बारावी करून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी त्यांच्यासाठी विशेष महाविद्यालये नसल्याने त्यापासून ...
मन लावून नियोजनबध्द पध्दतीने अभ्यास केला तर परीक्षेत यश मिळते. गुजराथी विषयाबरोबरच मला विज्ञान आणि इंग्रजी विषयाची आवड आहे. वाचन पेंटिंग हे माझे आवडते छंद आहेत. आई, वडील आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळे मला गुजराथी भाषेत प्रथम क्रमांक मिळविता आला. ...
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेचा दहावीचा निकाल 98 टक्के लागला असून दोन विद्यार्थ्यांनी सस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.विपुल चव्हाण याने 95.40 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. साकेत वार ...
इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीक खान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे, इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात, सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला असे,मार्मिक मत ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्ये ...