मराठवाडा विद्यापीठ : विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचा विरोधऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आठ सदस्य अभ्यास दौर्यासाठी सपत्नीक युरोपला जाणार असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कुलगुरूडॉ. बी. ए. च ...
नवी मुंबई : गुजराती माध्यमाचे अतिरिक्त झालेले ४२ शिक्षक महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेत समाविष्ट करून घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. गुजराती शिक्षक हिंदी व्यवस्थित शिकवू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल त्यामुळे शिक्षण मंडळ ...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास विलंब होत आहे.परिणामी पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना विविध अडचणी सामोरे जावे लागते. त्यामुळे ऑनलाईन निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना ...
पुणे: शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यलायीन शिक्षण घेण्यासाठी महाविद्यलायात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ आता रंगू लागले आहेत. विद्यार्थ्यांनी हुरळून न जाता आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे, वाईट सवई लावून घेऊ नये,असे महाविद्यालयांकडून विद्य ...
नांदेड: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा प्रेरणा मेळावा पार पडला. अध्यक्षस्7ानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रधान सचिव माधव बावगे उपस्थित होते. यावेळी माजी आ. गुरुनाथ कुरुडे, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ ...
मुदखेड: फुलातून चालताना काटे येतील, विद्यार्थ्यांनी त्याचा स्वीकार करावा. जीवनातील सुख दुखाच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी मुदखेड येथे केले. ...
पुणे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे राबविल्या जात असलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीनही फे-या पूर्ण झाल्यानंतर 15 जुलै पासून कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्ग सुरू होणे अपेक्षित होते. मात्र,शहरातील बहुतांश महाविद्यालय सुर ...