सोलापूर : शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ातील विविध माध्यमांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे पत्र शिक्षण खात्याने दिल्याने डॉ़ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...
पणजी : हणजूण-बांदे येथे र्शी राष्ट्रोळी बांदेश्वर देवस्थानात 7 रोजी रात्री 8 वा. र्शावणी सोमवार निमित्त उद्धवबुवा जावडेकर (पुणे) यांचे कीर्तन आयोजित केले आहे. त्यांना एकनाथ बोरकर (हार्मोनियम) आणि मांद्रेकर (तबला) साथ करणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष ...
सोलापूर: एनटीपीसीमध्ये बाधित झालेल्या शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीत निर्णय न झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त बैठकीतून अर्धवट उठून गेल़े ...
सोलापूर : जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10-30 वाजता शिवस्मारक सभागृह येथे आदर्श मातांचा गौरव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अँड.अपर्णाताई रामतीर्थकर उपस्थित राहणार आहेत. ...
पुणे : एसएनबीपी स्कुल व ज्युनियर कॉलेज येरवडा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी क्रीडाविषयक लेखक प्रा. संजय पांडुरंग दुधाणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी कसे परिश्रम घ्यावे लागतील याचा विव ...