पुणे: विद्यार्थ्याला कायदा हा केवळ महाविद्यालयामध्येच न शिकवता महाविद्यालयाच्या बाहेर व न्यायालयात जाऊन प्रत्येक शिकविला पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांनीही तो आत्मसात करायला हवा.प्रत्येक कायद्याला माणुसकीचा स्पर्श असावा,नागरिकांना समजून घेवून त्यांची अपेक ...
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात युवती सभेतर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात १३० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. समारोप प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होत्या. महाविद्यालयात ...
सोलापूर : वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलांना पालक सांभाळतात़ त्यानंतर खर्या अर्थाने सर्वाधिक जबाबदारी ही शिक्षकांवरच पडत़े संस्कारांचीही बरीच जबाबदारी त्यांच्यावर येत़े त्यामुळे खरे पालक हे शिक्षकच ठरतात, असे प्रतिपादन भू-विकास बँके चे माजी चेअरमन चंद ...
पुणे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण उपनिरिक्षक पदावरील अधिका-यांनीच शहरातील दोन नामांकित महाविद्यालयांमध्ये बेकायदा प्रवेश दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.उपसंचालक कार्यालयाने हे प्रवेश तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले ...
इगतपुरी : तालुक्यातील सोमज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. मुख्याध्यापक परवेज कादीर शेख यांनी नियोजनबद्ध कार्यक् ...