जळगाव : जिल्ातील जि.प. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणार्या गरजू व होतकरू ५ हजार २५० विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना प्रत्येकी ३६० रुपये या ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पहिल्या सत्रांत परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. मात्र, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांची उपस्थिती अत्यंत कमी असल्यामुळे उत्तरपत्रिका तपा ...
जळगाव : जिल्ातील एरंडोल तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या सर्वात कमी राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी या तालुक्यातील सर्व जि.प. शाळा दत्तक घेतल्या असून या ...
जळगाव- उपशिक्षणाधिकारी पदासाठी भरती प्रक्रियेच्या नियम मुंबई मॅटकडून रद्द करण्यात आल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने २२ प्रकारच्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या भरती नियमान राजपत्र काढून बदल केले होते. त्यानुसार २२ प्रकाराच्या पदांसाठी कोणत्या ...
जळगाव : जि.प. शाळांमध्ये मुलांच्या गैरहजर राहण्याचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करून झाले आहेत. तरीही, मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे प्रशासनाला दिसत नसून त्यापार्श्वभूमीवर आता जि.प. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ज ...
जळगाव- आतापर्यंत महानगरे व मुस्लीम बहुल भागात फिरणारी उर्दू लायब्ररी शहरात प्रथमच आली आहे. एका भल्या मोठा चारचाकी वाहनात असलेल्या या लायब्ररीस शहरातील उर्दू संस्थांमधील व इतर शाळांच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. ...
विनय तेंडुलकर : लोकसंख्येचा विचार करून सरकारचा निर्णयपणजी : राज्यातील अकरा पालिकांच्या प्रभागांचे आरक्षण करताना सरकारने अनुसूचित जमातींवर (एसटी) अन्याय केलेला नाही, असे निवेदन भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोल ...