जळगाव : श्रम साधना ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीतून २८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पैकी १५ विद्यार्थ्यांना २.४ लाखाचे पॅकेज देण्यात आले आहे. ...
जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत बालकांच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप शासनाकडून कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. ...
जळगाव : अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम आणि व्यवस्थापकीय प्रणालीबाबत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ३० जानेवारी रोजी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, परिसंस्थांचे संचालक व त्यांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा घेण्यात आली. ...
जळगाव : बेळगाव निवासिनी प.पू. गुरुदेवता कलावती आईंचा पुण्यतिथी सप्ताहानिमित्त ३ ते ९ फेबु्रवारीपर्यंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, ओम शांती नगर, गुजराल पेट्रोल पंपासमोर, पिंप्राळा येथील मंदिरात कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ...
जळगाव- प.न.लुंकड कन्याशाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.आरती हुजुरबाजार व डॉ.रश्मी केळकर यांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे यांनी भूषविले ...
नागपूर : जिंदल विद्या मंदिर आणि रमण विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित सायन्स मॉडेलमेकिंग कॉम्पिटीशनमध्ये सेंट झेविअर्स हायस्कूल हिंगणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून सुयश मिळविले. वेस्ट मॅनेजमेंंट या संकल्पनेवर आधारित मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले. ...
पेडणे : विकास परिषद मांद्रे व मांद्रे कॉलेज अन्याय निवारण समितीतर्फे पालक, शिक्षक, विद्यार्थी व समिती यांची सभा आयोजिली होती. त्या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अँड. रमाकांत खलप, डॉ. गोविंद काळे, पत्रकार किरण ठाकूर, देवा मालवणकर, रंगनाथ कलशाव ...