जळगाव- उकाब एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल पिंप्राळा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली. सभेचे प्रमुख शेख गुुलाब शे. उस्मान यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक मंजूर अहमद अब्दुल सईद यांनी विद्यार् ...
वेमुला आत्हमत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तरीही अभाविपच्या कार्यकर्त्यांवर आरोप होत आहेत. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे राजकीय पक्ष किंवा इतर संघटनांचे पदाधिकारी आरोप करत आहे, त्यांच्यावर मानहानीचा दावा अभाविपतर्फे दाखल करण्यात येणार आहे. ...
जळगाव : अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे म्हणून १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून त्या अंतर्गत चोपडा येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला (आयटीआय) मंजुरी देण्यात आल्याची माहित ...
जळगाव : मेहरूण येथील यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात १९९७-९८ वर्षातील १०वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला. १०वीच्या माजी ५३ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष सदाशीव सोनवणे, उपाध्यक्ष ...
जळगाव : भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, अशी दूरदृष्टी ठेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ परिसरात ६२ कृत्रिम बंधार्यांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, यंदा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व बंध ...
जळगाव : जि.प. प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मागवण्यात आली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना सूचना देण्यात आली आहे. ...
जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. आर. आर. विद्यालयात समारोपाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी होते. प्रमुख पाहुणे ...
जळगाव - दोन आठवड्यांवर आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १२ रोजी नियोजन बैठक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. प. न. लुंकड कन्या विद्यालयात ही बैठक होणार आहे. गटशिक्षणाधिकार्यांनी बैठकीला उपस्थित रहावे, अस ...
जळगाव : शिक्षणापासून वंचित शाळाबा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनपा शिक्षण मंडळातर्फे शहरातील नऊ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पाच महाविद्यालयांनी अह ...