सोलापूर : बाळे येथे नागेश करजगी किड्स स्कूलचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडल़े यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला़ ...
जळगाव : शासन निर्णयानुसार खान्देशातील २ हजार ७५७ टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करावे, असे पत्र उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांना दिले आहे. ...
पुणे: विद्यार्थ्यांच्या मुरूड जंजिरा येथील सहलीदरम्यानच्या दुर्घटना प्रकरणी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे पदाधिकारी तसेच सहलीशी संबंधित अधिकारी, शिक्षकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचाच्या वतीने महाविद्यालयास ...
जळगाव : न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मू. जे. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी यांनी त्यांचा एपीआयचा अहवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सादर केला असून विद्यापीठाने हा अहवाल तपासून दिलेला नाही. ...
जळगाव - राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त संघटनात्मक कार्य करणार्या जि.प.च्या चार अधिकार्यांचा सत्कार राज्य शासनाचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात झाला. मंत्रालयातील परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी ...
जळगाव : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये; म्हणून शासनाने दिलेल्या आदेशानुसार जि.प. शिक्षण विभागातर्फे करण्यात सर्वेक्षणात जिल्ातील ५१७ मुले शाळाबा आढळून आली होती. पैकी ३१० विद्यार्थ्यांचाच प्रवेश आतापर्यंत झाला आ ...
कोट.........शिक्षण मंडळांकडून आजच कीट मिळाली आहे. त्यानुसार सायंकाळी उशिरापर्यंत या कीटचे वितरण सुरू होते. उद्यापासून ही परीक्षा शाळांमध्ये घेण्यात येईल. - विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग --------------कल चाचणी परीक्षा घेण्याची जब ...
देशाला महासत्ता करायचे असेल तर जातीव्यवस्था नष्ट केली पाहिजे. दलित हा जातीवाचक नसून समूह वाचक शब्द आहे. सत्ता संपत्ती व अधिकारापासून वंचित ज्यांना ठेवले जाते. त्यांना दलित असे म्हटले जाते. आजही ही धरणा समाजात आहे. ही नष्ट करण्यासाठी तरुणांनीच आता पुढ ...
जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ् ...