जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायणशास्त्र (युआयसीटी) विभागाच्या स्टेअर रुममध्ये आग लागल्याची घटना दुपारी सव्वा तीन वाजजता घडली. वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
जळगाव : भुसावळच्या प.क. कोटेचा महाविद्यालयातील विद्यार्थीनीने गुणपत्रकार फेरफार करुन पुढील वर्गात प्रवेश मिळविल्याचीबाब समोर आल्यावर उमविकडून या प्रकारणाची चौकशी सुरु आहे. मात्र उमवि व महाविद्यालयाकडून या प्रकरणी गुप्तता पाळली जातआहे. ...
जळगाव : विद्या इंग्लिश शाळेत विज्ञान दिना निमित्त सोमवारी शाळेत प्रदर्शन व विविवध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात शाळेतील ५३० विद्यार्थ्यांनी १५० उपकरणे प्रदर्शनात मांडली . ...
जळगाव- दहावीच्या परीक्षेस आज १ मार्च पासून सुरुवात होत आहे. त्यासाठी नशिराबाद न्यू इंग्लीश स्कूल केंद्र (केंद्र क्र.३०३५) असून ५६१ विद्यार्थी परीक्षार्थी आहे. त्यात मराठी माध्यमाचे ४३६ तर उर्दू माध्यमाचे १२५ जणांचा समावेश आहे. मुख्याध्यापक एम.डी.ताय ...
जळगाव, उमविच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत आयोजित ओपन हाऊस-२०१६चा समारोप मुख्य अतिथी प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक प्रा.डी.जी.हुंडीवाले होते. यावेळी विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले. ...
जळगाव : जी. एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सेकंडशिफ्ट पॉलीटेक्निक अंतर्गत, पॉलेटेक्निक मधील विद्यार्थ्यांसाठी ३ व ४ मार्च रोजी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
प्रथम पारितोषिक - डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालय (डु ऑर डाय). द्वितीय- पु. ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ (एक्स), तृतीय - प्रताप महाविद्यालय अमळनेर (मुखवटे). उत्तेजनार्थ - ललीत कला महाविद्यालय जळगाव (टू बी ऑर नॉट). ...