जळगाव :जागतिक क्षयरोग दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आरोग्य केंद्रात क्षयरोग जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. ...
जळगाव- शहरातील का.उ. कोल्हे विद्यालयातील परीक्षा केंद्रावर उर्दू भाषा ऐवजी इंग्रजीच्याजादा प्रश्नपत्रिका आल्याने १० वीचा विज्ञान भाग २ चा पेपर तासभर उशिराने सुरु झाला. झेरॉक्स करुन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरीत करण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ ...
जळगाव : दहावी, बारावी परीक्षेदरम्यान भरारी पथकांकडून संबंधित केंद्रांवर त्रास देणे, पैशांची मागणी करण्याचे प्रकार होत असल्याने पथकांची दहशत केंद्रप्रमुख व शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान या बाबत शिक्षण विभागाकडे अद्याप कुठल्याच प्रकारची तक्रा ...
कोपरगाव : राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषध निर्माण अधिकारी सुजाता बाळासाहेब गव्हाणे यांना या वर्षीच्या आदर्श औषध निर्माण अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
कवळे सरस्वती हायस्कुलमध्ये विज्ञानदिन सावईवेरे : कवळे येथील श्री सरस्वती हायस्कुलमध्ये विज्ञानदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हायस्कूलचे मुख्र्याध्यापक सुदेश पारोडकर यानी समई प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उदघाटन केले. विज्ञानदिनानिमित्त विदयार्थ ...
जळगाव- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय स्तरावरील टेक्नो व्हीजन २के१६ ही तांत्रिक, अभियांत्रिकीसंबंधी संशोधन पेपर सादरीकरण स्पर्धा झाली. त्यात राज्यासह राज्याबाहेरील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
जळगाव : विद्यार्थ्यांसह बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केसीई सोसायटीच्या इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध २२ कंपन्यांच् ...
जळगाव : शिकाऊ उमेदवारी अंतर्गत फेब्रुवारी २०१६ या सत्रात जिल्ात इयत्ता आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत रोजगार मिळण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात ...