पान 8- मस्ट
By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST
क्वाद्रोस सुझुकीचा गौरव
पान 8- मस्ट
क्वाद्रोस सुझुकीचा गौरवपणजी : सुझुकीच्या दुचाकीचे भारतातील उत्कृष्ट डिलर म्हणून क्वाद्रोस सुझुकीचे इव्हानसीओ क्वाद्रोस यांचा गौरव झालेला आहे. दुचाकी विक्रीनंतर चार वर्षे मोफत सर्व्हिस देणारे ते एकमेव डीलर आहेत. मडगाव, फोंडा, वास्को, म्हापसा आणि सावर्डे येथे क्वाद्रोस सुझुकीतर्फे 2006 पासून उत्तम सेवा दिली जाते.फोटो ओळीक्वाद्रोस सुझुकीचे डिलर इव्हानसीओ क्वाद्रोस.