र्शी बांदेश्वर राष्ट्रोळी देवस्थानात कीर्तन
By Admin | Updated: September 4, 2015 22:45 IST2015-09-04T22:45:34+5:302015-09-04T22:45:34+5:30
पणजी : हणजूण-बांदे येथे र्शी राष्ट्रोळी बांदेश्वर देवस्थानात 7 रोजी रात्री 8 वा. र्शावणी सोमवार निमित्त उद्धवबुवा जावडेकर (पुणे) यांचे कीर्तन आयोजित केले आहे. त्यांना एकनाथ बोरकर (हार्मोनियम) आणि मांद्रेकर (तबला) साथ करणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष सुदेश पार्सेकर यांनी कळविले आहे.

र्शी बांदेश्वर राष्ट्रोळी देवस्थानात कीर्तन
प जी : हणजूण-बांदे येथे र्शी राष्ट्रोळी बांदेश्वर देवस्थानात 7 रोजी रात्री 8 वा. र्शावणी सोमवार निमित्त उद्धवबुवा जावडेकर (पुणे) यांचे कीर्तन आयोजित केले आहे. त्यांना एकनाथ बोरकर (हार्मोनियम) आणि मांद्रेकर (तबला) साथ करणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष सुदेश पार्सेकर यांनी कळविले आहे.