जिया रोशन शेख प्रथम
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:12+5:302015-02-14T23:50:12+5:30
अहमदनगर : सायन्स ऑलिंपियाड स्पर्धेत अशोकभाऊ फिरोदिया न्यू इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी जिया रोशन शेख हिने जिल्ात पहिला क्रमांक पटकावला़ ती इयत्ता सहावीमध्ये शिकत असून, प्रा़ डॉ़ जफर नुरमहंमद शेख यांची ती कन्या आहे़

जिया रोशन शेख प्रथम
अ मदनगर : सायन्स ऑलिंपियाड स्पर्धेत अशोकभाऊ फिरोदिया न्यू इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी जिया रोशन शेख हिने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला़ ती इयत्ता सहावीमध्ये शिकत असून, प्रा़ डॉ़ जफर नुरमहंमद शेख यांची ती कन्या आहे़