‘क्षणात नीळसर, क्षणात लालसर, क्षण सोनेरी दिसे! मेघ मघा जे लवली माथी, क्षणांत झाले धार वाहती!’ या कवितांच्या ओळीची आठवण करून देणारा हा सुंदर नजारा. नभातील या बदलत्या रंगांचा संजय लचुरिया यांनी टिपलेला क्षण.
बदलती नभाची रंग कसे :
By admin | Updated: September 11, 2014 01:06 IST