बोडाच्या पारितोषिकांवर ग्रामीण विद्यार्थांची मोहर- जोड
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30
मन लावून नियोजनबध्द पध्दतीने अभ्यास केला तर परीक्षेत यश मिळते. गुजराथी विषयाबरोबरच मला विज्ञान आणि इंग्रजी विषयाची आवड आहे. वाचन पेंटिंग हे माझे आवडते छंद आहेत. आई, वडील आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळे मला गुजराथी भाषेत प्रथम क्रमांक मिळविता आला. आता विज्ञान शाखेत प्रवेश घेवून मला मेडिकलमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. - उर्मिला रावरिया (गुजराथी विषयात प्रथम)

बोडाच्या पारितोषिकांवर ग्रामीण विद्यार्थांची मोहर- जोड
म लावून नियोजनबध्द पध्दतीने अभ्यास केला तर परीक्षेत यश मिळते. गुजराथी विषयाबरोबरच मला विज्ञान आणि इंग्रजी विषयाची आवड आहे. वाचन पेंटिंग हे माझे आवडते छंद आहेत. आई, वडील आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळे मला गुजराथी भाषेत प्रथम क्रमांक मिळविता आला. आता विज्ञान शाखेत प्रवेश घेवून मला मेडिकलमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. - उर्मिला रावरिया (गुजराथी विषयात प्रथम)