भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:18+5:302015-02-18T00:13:18+5:30

पुणे: पुणे भूगोल शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी व नववीच्या भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा व निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जोत्स्ना सरदेशपांडे यांच्या हस्ते नुकताच सपन्न झाला. इयत्ता सातवीच्या परीक्षेत अक्षता ढेकळे,श्रावणी खोपडे, जहिर मुल्ला आणि अक्षय शिंदे यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.तर इयत्ता नववीच्या परीक्षेत प्रतिक्षा खरपुडे,सुद्रीक तृप्ती,नंदीनी मिठकरी,प्रिया घाडगे,अभिषेक विठोळे यांनी बाजी मारली.पारितोषिक वितरण समारंभास भूगोल शिक्षक संघाचे विश्वस्त माधवी तुरेकर,अलका काळे,विष्णू मोरे आदी उपस्थित होते.

Geography intelligence study | भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा

भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा

णे: पुणे भूगोल शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी व नववीच्या भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा व निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जोत्स्ना सरदेशपांडे यांच्या हस्ते नुकताच सपन्न झाला. इयत्ता सातवीच्या परीक्षेत अक्षता ढेकळे,श्रावणी खोपडे, जहिर मुल्ला आणि अक्षय शिंदे यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.तर इयत्ता नववीच्या परीक्षेत प्रतिक्षा खरपुडे,सुद्रीक तृप्ती,नंदीनी मिठकरी,प्रिया घाडगे,अभिषेक विठोळे यांनी बाजी मारली.पारितोषिक वितरण समारंभास भूगोल शिक्षक संघाचे विश्वस्त माधवी तुरेकर,अलका काळे,विष्णू मोरे आदी उपस्थित होते.
----------------------

Web Title: Geography intelligence study