मुख्य पान १ साठी अखेर १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ बातमीला जोड

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:24+5:302015-07-06T23:34:24+5:30

Finally, 10 percent of the entry capacity for home page increased | मुख्य पान १ साठी अखेर १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ बातमीला जोड

मुख्य पान १ साठी अखेर १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ बातमीला जोड

>चौकट..............
१५०० विद्यार्थ्यांचा प्रश्न
युवा शक्ती फाउंडेशनतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खान्देशात सुमारे १५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप बाकी आहेत. त्यानुसार १० टक्क्यांप्रमाणे जर विचार केला तर फक्त १५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. उर्वरीत १३५० विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला पाहिजे, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतर्फे केली जात आहे.

Web Title: Finally, 10 percent of the entry capacity for home page increased