संस्कार ग्रंथालयाची स्पर्धा

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:22+5:302015-02-14T23:51:22+5:30

अहमदनगर : येथील संस्कार ग्रंथालयाच्यावतीने वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षा देणार्‍यांसाठी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे़

Competition of Sanskar Library | संस्कार ग्रंथालयाची स्पर्धा

संस्कार ग्रंथालयाची स्पर्धा

मदनगर : येथील संस्कार ग्रंथालयाच्यावतीने वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षा देणार्‍यांसाठी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे़
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणार्‍यास एक वर्ष मोफत ग्रंथालय सेवा, द्वितीय क्रमांक पटकावणार्‍यास सहा महिने मोफत ग्रंथालय सेवा, तृतीय क्रमांक पटकावणार्‍यास तीन महिने मोफत गं्रथालय सेवा तसेच उत्तेजनार्थ परिक्षार्थीला एक महिना मोफत ग्रंथालय सेवा देऊन गौरविण्यात येणार असल्याचे ग्रंथालयाचे संतोष वाघस्कर यांनी सांगितले़ या स्पर्धेत अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे़

Web Title: Competition of Sanskar Library