भागचंद्र जैन यांचा सर्वांनाच अभिमान वाटतो (४)

By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:14+5:302015-06-29T00:38:14+5:30

हा माझ्यासाठी आत्ममंथनाचा वेळ

Bhagchandra Jain is proud of everyone (4) | भागचंद्र जैन यांचा सर्वांनाच अभिमान वाटतो (४)

भागचंद्र जैन यांचा सर्वांनाच अभिमान वाटतो (४)

माझ्यासाठी आत्ममंथनाचा वेळ
सत्काराला उत्तर देताना डॉ. भागचंद्र जैन म्हणाले, मी आयुष्यभर अध्ययनाचे कार्य केले. पण सध्या आयुष्याच्या ज्या वळणावर मी आहे त्या वळणावर मला आत्ममंथन करावे लागेल. आतापर्यंत विविध मार्गांनी जो निधी मिळाला त्याचा ट्रस्ट करून आवश्यक असणाऱ्या क्षेत्रात तो निधी खर्च करण्याचा माझा विचार आहे. समाजाने मला जे प्रेम आणि सन्मान दिला, त्यासाठी मी सर्वांचेच आभार व्यक्त करतो.
-----------

Web Title: Bhagchandra Jain is proud of everyone (4)