पायाभूत चाचणी बातमीला जोड
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:59+5:302015-09-11T21:24:59+5:30
...तरच गुणवत्ता सुधारणार

पायाभूत चाचणी बातमीला जोड
... रच गुणवत्ता सुधारणार शिक्षण विभागाने पायाभूत चाचणी परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थी कुठे कमी पडताहेत? याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे या परीक्षेत जे विद्यर्थी कमी पडत आहे, त्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांना मेहनत घेऊन त्यांच्या गुणवत्ता वाढीकडे विशेष भर येणार्या काळात द्यावा लागणार आहे.