सुजाता गव्हाणे यांना पुरस्कार

By Admin | Updated: March 14, 2016 00:21 IST2016-03-14T00:21:22+5:302016-03-14T00:21:22+5:30

कोपरगाव : राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषध निर्माण अधिकारी सुजाता बाळासाहेब गव्हाणे यांना या वर्षीच्या आदर्श औषध निर्माण अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Award for Sujata Gavane | सुजाता गव्हाणे यांना पुरस्कार

सुजाता गव्हाणे यांना पुरस्कार

परगाव : राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषध निर्माण अधिकारी सुजाता बाळासाहेब गव्हाणे यांना या वर्षीच्या आदर्श औषध निर्माण अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी जि. प. सदस्या चित्राताई बर्डे, डॉ. किरण लहामटे, बाजीराव गवारे, दत्ता सदाफुले, पूनम भिंगारदिवे, डॉ. स्वाती कानडे, डॉ़ प्रमोद म्हस्के उपस्थित होते.

Web Title: Award for Sujata Gavane