शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अनिसचा जिल्हा प्रेरणा मेळावा

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

नांदेड: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा प्रेरणा मेळावा पार पडला. अध्यक्षस्7ानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रधान सचिव माधव बावगे उपस्थित होते. यावेळी माजी आ. गुरुनाथ कुरुडे, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. हंसराज वैद्य, भारतीबाई सदावर्ते, डॉ. किरण चिद्र्रावार यांचीही उपस्थिती होती. यावेळी बावगे यांनी अनिसचा मागील २५ वर्षांच्या कामांचा आढावा घेतला. २३ महिणे झाले तरीही डॉ. दाभोलकर यांच्या खुन्यांचा तपास लागला नाही. हे वेदणादायी आहे. मात्र कार्यकर्त्यांनी नाऊमेद न होता, चळवळ पुढे न्यावी, असे बावगे यावेळी म्हणाले. यावेळी गुणवंत पाटील हंगरगेकर, डॉ. वैद्य, डॉ. किरण चिद्रावार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी प्र्रास्ताविक केले. डॉ. पुष्पा कोकीळ यांनी सूत्रसंचालन केले. इंजि. सम्राट हटकर यांनी आभा

नांदेड: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा प्रेरणा मेळावा पार पडला. अध्यक्षस्7ानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रधान सचिव माधव बावगे उपस्थित होते. यावेळी माजी आ. गुरुनाथ कुरुडे, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. हंसराज वैद्य, भारतीबाई सदावर्ते, डॉ. किरण चिद्र्रावार यांचीही उपस्थिती होती. यावेळी बावगे यांनी अनिसचा मागील २५ वर्षांच्या कामांचा आढावा घेतला. २३ महिणे झाले तरीही डॉ. दाभोलकर यांच्या खुन्यांचा तपास लागला नाही. हे वेदणादायी आहे. मात्र कार्यकर्त्यांनी नाऊमेद न होता, चळवळ पुढे न्यावी, असे बावगे यावेळी म्हणाले. यावेळी गुणवंत पाटील हंगरगेकर, डॉ. वैद्य, डॉ. किरण चिद्रावार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी प्र्रास्ताविक केले. डॉ. पुष्पा कोकीळ यांनी सूत्रसंचालन केले. इंजि. सम्राट हटकर यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी चित्ततोष करेवार, श्रीमती एस.एस. खान, रंजना खटके, गया कोकरे, कुलदीप नंदूरकर यांनी परिश्रम घेतले.
यावेळी भगीरथ शुक्ला, विजया घिसेवाड, सूर्यकांत वाणी, प्रा. व्यंकट बस्वदे, ॲड. रवींद्र रक्टे, ॲड. धोंडीबा पवार, ॲड. प्रशांत कोकणे, गणेश पाटील, माधव पौळ पाटील, एन.जी. जमदाडे, एन.जी. वाघमोडे, रामचंद्र पाटील, व्यंकट बुलबुले, प्रा. डॉ. अंबादास कांबळे, डॉ. ठाकूर, डॉ. अपर्णा देशमुख, डोंगरेसर, बालाजी कलेटवाड, बालाजी थोटवे, चंद्रभीम हौजेकर, रामचंद्र फाळेगावकर, देगलूरकर, एच.पी. कांबळे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)