वाघ गुरुजी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:21+5:302015-02-14T23:51:21+5:30

नाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वाघ गुरुजी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक योजनेंतर्गत शालेय साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. आनंदवली येथील म.न.पा. शाळा क्र. २४ मधील १० विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी म.वि.प्र. संस्थेच्या डी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्य संध्या पाटील, ललिता वाघ, शाळेच्या मुख्याध्यापक मंदाकिनी सोनवणे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा जाधव यांनी केले.

Allotment of school literature in Wagh Guruji school | वाघ गुरुजी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

वाघ गुरुजी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

शिक : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वाघ गुरुजी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक योजनेंतर्गत शालेय साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. आनंदवली येथील म.न.पा. शाळा क्र. २४ मधील १० विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी म.वि.प्र. संस्थेच्या डी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्य संध्या पाटील, ललिता वाघ, शाळेच्या मुख्याध्यापक मंदाकिनी सोनवणे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा जाधव यांनी केले.

Web Title: Allotment of school literature in Wagh Guruji school