दहावीच्या पहिल्याच पेपरला नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई

By Admin | Updated: March 2, 2016 00:05 IST2016-03-02T00:04:37+5:302016-03-02T00:05:19+5:30

दहावीच्या मराठीच्या पेपरला भरारी पथकाने जिल्हाभरात नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई केली.

Action for 9 students for the first papers of Class X | दहावीच्या पहिल्याच पेपरला नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई

दहावीच्या पहिल्याच पेपरला नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई


जळगाव : दहावीच्या मराठीच्या पेपरला भरारी पथकाने जिल्हाभरात नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई केली.
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शहरातील नूतन मराठा विद्यालयाच्या केंद्रावर दोन, सोनवद ता. धरणगाव केंद्रावर सहा तर संत गाडगेबाबा विद्यालय कंडारी ता. भुसावळ येथील केंद्रावर एक अशा नऊ जणांवर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, शिक्षणाधिकारी (निरंतर) लता बागुल, राज्य मंडळ पुणे सदस्या शुभांगी राठी यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Action for 9 students for the first papers of Class X

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.