अध्ययन अक्षमतेवर २८ रोजी शैक्षणिक परिषद
By Admin | Updated: January 25, 2016 00:10 IST2016-01-25T00:10:09+5:302016-01-25T00:10:09+5:30
जळगाव : विद्यार्थ्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी आशा फाउंडेशनतर्फे चार वर्षापासून शार्प प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाविषयी जनजागृती होऊन पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांना मार्गदर्शनासाठी २८ रोजी मायादेवी नगरातील रोटरी हॉलमध्ये अध्ययन अक्षमतेवर शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार स्मिता वाघ यांनी दिली. परिषदेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते होणार आहे. उमविचे माजी कुलगुरू डॉ. के . बी. पाटील हे अध्यक्ष असतील.

अध्ययन अक्षमतेवर २८ रोजी शैक्षणिक परिषद
ज गाव : विद्यार्थ्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी आशा फाउंडेशनतर्फे चार वर्षापासून शार्प प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाविषयी जनजागृती होऊन पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांना मार्गदर्शनासाठी २८ रोजी मायादेवी नगरातील रोटरी हॉलमध्ये अध्ययन अक्षमतेवर शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार स्मिता वाघ यांनी दिली. परिषदेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते होणार आहे. उमविचे माजी कुलगुरू डॉ. के . बी. पाटील हे अध्यक्ष असतील.