शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांची दांडी

By admin | Published: June 20, 2016 12:23 AM

जळगाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांनी दांडी मारली. तर ३ हजार ४९९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण ४७३७ उमेदवारांनी ऑनलाइन आवेदनपत्र दाखल केले होते.

जळगाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांनी दांडी मारली. तर ३ हजार ४९९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण ४७३७ उमेदवारांनी ऑनलाइन आवेदनपत्र दाखल केले होते.
शहरातील विविध १७ उप केंद्रांवर ही परीक्षा सुरळीरीत्या पार पडली. प्रत्येक उप केंद्रावर केंद्रप्रमुख म्हणून तहसीलदार किंवा नगरपालिका मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची नेमण्यात आली होती. त्याचप्रमाणे परीक्षेच्या कामासाठी प्रत्येक उप केंद्रांवर २४ विद्यार्थ्यांमागे एक किंवा दोन समवेक्षक तर दोन ते तीन समवेक्षकांमागे १ पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.