शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महादेव ॲपच्या प्रवर्तकांनी CM भूपेश बघेलांना 508 कोटी रुपये दिले, ED चा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 21:07 IST

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने मोठा दावा केला आहे.

Mahadev Sattebaji App Case: महादेप बेटिंक अॅफच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक दावा अंमलबजावणी संचालनालयाने(ED) शुक्रवारी (3 नोव्हेंबर) केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ईडीने छत्तीसगडमध्ये विविध ठिकाणी छापे टाकून कोट्यवधीची रक्कमही जप्त केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी (2 नोव्हेंबर) ईडीने छत्तीसगडमध्ये महादेव बेटिंग अॅप प्रकरणात 5 कोटी 39 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. यामध्ये 15.59 कोटी रुपयांचा बँक बॅलन्सही गोठवण्यात आला. 

टीएस सिंहदेव यांचा भाजपवर निशाणा छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आम्हाला याची अपेक्षा होती, यासाठी आम्ही तयार होतो. हे लोक (भाजप) निवडणूक हरत आहेत, त्यामुळेच असे आरोप केले जात आहेत. 

भाजप काय म्हणाले?ईडीच्या दाव्यावर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमण सिंह यांनी भूपेश बघेल यांच्यावर महादेव अॅपला मदत केल्याचा आरोप केला आहे. 

ईडीने काय म्हटले ?ईडीने निवेदनात म्हटले आहे की, “असीम दासची चौकशी, त्याच्याकडून जप्त केलेल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी आणि महादेव नेटवर्कमधील एक प्रमुख आरोपी शुभम सोनी याने पाठवलेल्या ईमेलच्या तपासणीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नियमित पेमेंट केले गेले आहे आणि आतापर्यंत महादेव अॅपच्या प्रवर्तकांनी भूपेश बघेल यांना सुमारे 508 कोटी रुपये दिले आहेत," असे ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या अभिनेते-अभिनेत्रींचीही नावे महादेव बेटिंग अॅप प्रकरणात ईडीने अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. यामध्ये रणवीर कपूर, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी, हिना खान आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांच्यासह अनेक लोक आहेत.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय