शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड दारू घोटाळा! ईडीची मोठी कारवाई, IAS अधिकारी आणि महापौराच्या भावाची १२१ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 18:25 IST

छत्तीसगड दारू घोटाळ्यात ईडीने मोठी कारवाई केली आहे.

नवी दिल्ली : छत्तीसगड दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोमवारी तब्बल १२१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये छत्तीसगडचे आयएएस (IAS) अधिकारी अनिल टुटेजा, रायपूरच्या महापौरांचे भाऊ अन्वर ढेबर आणि इतरांच्या मालमत्तांचा समावेश आहे. तसेच छत्तीसगडमध्ये विकल्या जाणार्‍या दारूच्या प्रत्येक बाटलीवर बेकायदेशीरपणे पैसे गोळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे. याशिवाय रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचा मोठा भाऊ अन्वर ढेबर याच्या नेतृत्वाखाली गोळा केलेल्या दारूच्या मदतीने २००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचाही आरोप ईडीने केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे मनी लाँड्रिंगचे पुरावे गोळा केले असल्याचे ईडीने म्हटले आहे. 

छत्तीसगडमधील दारू घोटाळ्यात व्यापारी अन्वर ढेबरला ६ मे रोजी अटक केल्यानंतर, ईडीने कोर्टात दावा केला की,  छत्तीसगडमधील ८०० सरकारी दुकानांमध्ये ३० ते ४० टक्के अवैध देशी दारू विकली जाते, ज्याची विक्री व्यावसायिकाद्वारे केली जात आहे. अन्वर ढेबर आणि आयएएस अधिकारी अनिल टुटेजा यांसारख्या लोकांनी हे सर्वकाही चालवले होते. या सिंडिकेटने ३ वर्षात राज्याची २००० कोटी रुपयांची फसवणूक केली. 

 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारीMayorमहापौर