शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय अन् ईडी हे भाजपचे उमेदवार, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 07:14 IST

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना खरगे म्हणाले की, भाजपला वाटते की, केवळ त्यांनीच हिंदूंचा ठेका घेतला आहे.

बैकुंठपूर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार तर भाजपकडून ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स असे तिघे जण निवडणूक लढवत असल्याचा टोला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला हाणला आहे.

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना खरगे म्हणाले की, भाजपला वाटते की, केवळ त्यांनीच हिंदूंचा ठेका घेतला आहे. पण, आपण हिंदू नाही का? माझे नाव मल्लिकार्जुन आहे, ज्याचा अर्थ शिव आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपचे नेते आमच्या उमेदवारांवर आणि त्यांच्या नातेवाइकांवर ईडी आणि आयकर विभागाच्या माध्यमातून हल्ले करत आहेत. मात्र, छत्तीसगडची जनता घाबरलेली नाही. त्यांना मतदानातून जनता धडा शिकवेल, असे मल्लिकार्जून खरगे म्हणाले.

त्यांनी हिंदूंचा ठेका घेतला आहे का?पंतप्रधान मोदी नुकतेच येथे आले होते आणि त्यांनी सांगितले की येथे सण साजरे करणे कठीण आहे. तुम्ही सांगा, येथे कोणता सण साजरा करणे कठीण आहे? लोकांना भडकविण्यासाठी ते असे बोलतात. त्यांना वाटते केवळ भाजप हिंदूंचा आहे, त्यांनी (हिंदूंचा) ठेका घेतला आहे का? आम्ही हिंदू नाही का? माझे नाव मल्लिकार्जुन आहे. मल्लिकार्जुन हे शिवाचे नाव आहे. लोकांना हे सांगत राहिला तर देशात द्वेषाचे वातावरण निर्माण होईल. हा द्वेष संपवण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली होती, असे खरगे म्हणाले.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेchhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३