शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून युवकाची भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 10:08 IST

Aurangabad crime news: आरोपीने दोन दिवसांपूर्वी वाद झाल्याचे प्रकरण उकरुन काढत मयत मंगेश माळोदेसोबत वाद घातला.

ठळक मुद्देजिंसी पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री आरोपीला बेडया ठोकल्या आहेत.

औरंगाबाद: शहरात सराइट गुन्हेगार शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुर्या याने मंगेश दिनकर माळोदे(वय 28 रा. संजयनगर) याचा भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. जिंसी पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री आरोपीला बेडया ठोकल्या आहेत.

शहरातील संजयनगर येथील कॉर्नरवर कुख्यात गुन्हेगाराने दोन दिवसांपूर्वी वाद झाल्याचे प्रकरण उकरुन काढत मंगेश माळोदेसोबत वाद घातला. मंगेशने आई समोर शिविगाळ केली त्यामुळे भुर्याने त्याच्या डाव्या हातावर, डाव्या पायाच्या मांडीवर चाक़ूने हल्ला चढवला. यात चाकुचे घाव खोलवर घुसल्यामुळे मंगेश जागीच कोसळला. 

यानंतर त्याला आजुबाजुच्या लोकांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जिन्सी पोलीस ठाण्यात नाइट ड्यूटीला असणारे पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर यांना खबरीमार्फत आरोपी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा दोन कर्मचार्यांच्या मदतीने कुख्यात आरोपी भुर्याला मध्यरात्री अटक केली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी