शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

कन्नड येथे सापडलेले 'ते' प्रेत चाळीसगावच्या युवकाचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 19:38 IST

औरंगाबाद रस्त्यावरील कमानी नाल्याजवळील विहीरीत गुरुवारी सायंकाळी अद्यात व्यक्तीचे प्रेत आढळून आले होते.

कन्नड ( औरंगाबाद ) : औरंगाबाद रस्त्यावरील कमानी नाल्याजवळील विहीरीत गुरुवारी सायंकाळी अद्यात व्यक्तीचे प्रेत आढळून आले होते. पोलिसांच्या तपासांती आज या मृताची ओळख पटली आहे. महेंद्र उत्तम केदार असे मृताचे नाव असून तो  धस्केबर्डी ता. चाळीसगाव येथील रहिवासी होता.

गुरुवारी सायंकाळी कमानी नाल्याजवळील गट नं.१६७/१ मधील विहीरीत प्रेत असल्याची खबर शहर पोलीस ठाण्यास मिळाली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, उपनिरीक्षक सतिष दिंडे यांनी घटनास्थळी धव घेतली. प्रेताची तपासणी केली असता त्यांना एक मोबाईल आढळून आला. पोलिसांनी याद्वारे तपासाला गती देत मृताची ओळख पटविण्यात यश मिळवले. महेंद्र केदार असे मृताचे नाव असून त्याच्या पत्नीसह नातेवाईकांनी ओळख पटवली. महेंद्र २ तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने मेहुणबारा पोलीसस्थानकात दिली होती.  

गळा आवळून केली हत्या उत्तरीय तपासणीत केदार यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग हे करत आहेत. दरम्यान, मयताची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती व तो बकऱ्या चारण्याचे काम करत असे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.