शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 19:57 IST

वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता.

औरंगाबाद  : ''मी सासरवडीच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असून माझ्या संसारात सासू , अत्या ढवळा -ढवळ करीत'', अशा मजकुराची चिठ्ठी लिहित विश्रांती नगर परिसरातील  तरुणाने  गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि.१३ रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण नारायण थोरात (वय 29, रा.विश्रांती नगर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.प्रवीण हा एक्सिस बँकेत शिपाई  होता. वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. प्रवीण हा गेल्या काही दिवसांपासून किरायाच्या खोलीमध्ये राहत होता. त्याची पत्नी आठ महिन्याची गर्भवती आहे. मंगळवार दि.१३ रोजी पत्नी अत्याच्या घरी जेवणासाठी गेली होती. यावेळी घरात एकटाच असलेल्या प्रवीणने राहत्या घरात सीलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान, पत्नी घरी आल्यानंतर घरात आवाज दिला मात्र प्रतिसाद न आल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून बघितलं असता प्रवीणने गळफास घेतला होता. यावेळी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी