शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

येडशी येथे महिलेस कोयत्याने मारहाण

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : शेतात काम करायचे नाही, शेत आम्ही घेतल्याचे म्हणत एका महिलेस कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास येडशी येथे घडली़

उस्मानाबाद : शेतात काम करायचे नाही, शेत आम्ही घेतल्याचे म्हणत एका महिलेस कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास येडशी येथे घडली़याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येडशी येथील सुवर्णा चव्हाण ही महिला पतीच्या नावे असलेल्या शेतात गुरूवारी दुपारी काम करीत होती़ त्यावेळी तेथे आलेल्या मुकुंद चव्हाण, सारिका चव्हाण यांनी तू या जमिनीत काम करायचे नाही, शेत आम्ही घेतले आहे असे म्हणत शिवीगाळ केली़ तर मुकुंद चव्हाण याने हातातील कोयत्याने तिस मारहाण करून जखमी केले़ याप्रकरणी जखमी सुवर्णा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ तपास सपोफौ हुंडेकरी हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)मोहा येथे ग्रामसेवकास शिवीगाळ, धमकीउस्मानाबाद : अंगणवाडीला कुलूप लावल्याची विचारणा करणाऱ्या ग्रामसेवकाला शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरूध्द कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मोहा येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली़ पोलिसांनी सांगितले की, मोहा येथील सुरेश जालिंदर काळे व काशीनाथ रामा काळे यांनी सोमवारी सकाळी गावातील अंगणवाडीला कुलूप लावले़ तसेच सार्वजनिक पाण्याचे बोअरचे किटकॅट काढून टाकले़ याबाबत ग्रामसेवक बी़पी़सोनवणे यांनी विचारणा केली़ त्यावेळी वरील दोघांनी सोनवणे यांना शिवीगाळ करीत धमकी दिली़ याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघाविरूध्द कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि खार्डे हे करीत आहेत़