शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

व्वा! जालना- मनमाड रेल्वेमार्ग फुल ‘चार्ज’, कधीही धावू शकेल इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे

By संतोष हिरेमठ | Updated: July 18, 2023 17:02 IST

जालना ते मनमाड विद्युतीकरण पूर्ण; आधी मालगाडी, नंतर प्रवासी रेल्वे धावणार विजेवर

छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतीक्षित मनमाड (अंकाई) ते जालना या १६१ कि.मी. रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण अखेर पूर्ण झाले आहे. या संपूर्ण रेल्वेमार्गावर रेल्वेची विद्युतीकरणाची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेससह विविध रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनसह धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाकडून सोमवारी दिनेगाव ते जालना या ८ कि.मी. रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आणि संपूर्ण मनमाड (अंकाई) ते जालना रेल्वेमार्ग विद्युतीकरणासह सज्ज झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. जालन्याहून प्रारंभी इलेक्ट्रिक इंजिनसह मालगाडी धावतील. त्यानंतर प्रवासी रेल्वे धावतील, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सहा महिन्यांत केले विद्युतीकरणमनमाड ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण जानेवारीत पूर्ण झाले होते. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांत आता छत्रपती संभाजीनगर ते जालना रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले.

‘जनशताब्दी’ला पहिला ग्रीन सिग्नलजनशताब्दी एक्स्प्रेस ही जालन्याहून धावते. त्यामुळे सगळ्यात आधी जनशताब्दी एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनसह चालविण्याची तयारी रेल्वेकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याबरोबर मुंबईकडे जाणाऱ्या विविध रेल्वे टप्प्याटप्प्याने विजेवर धावतील, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेpassengerप्रवासी