शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:02 IST

उडान योजनेसाठी, जयपूर, उदयपूर विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे साकडे

छत्रपती संभाजीनगर : एअर इंडियाने सकाळच्या वेळेतील मुंबई- छत्रपती संभाजीनगर- मुंबई विमान एअरबस ए-३१९ वरून एअर-३२० मध्ये बदलले आहे. हे विमान १८६ आसनी आहे, अशी माहिती टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी दिली.

नव्या विमानामुळे सकाळच्या वेळी मुंबईला जाण्यासाठी ६० प्रवाशांची वाढीव आसने उपलब्ध झाली आहेत. आधीचे विमान १२६ आसनी होते. एअर इंडिया व्यवस्थापनाने प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण केल्याचे सुनीत कोठारी यांनी सांगितले. याबरोबर छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उडान योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. उडान योजनेत समावेश झाल्यास जयपूर- उदयपूर- छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर- वाराणसी- छत्रपती संभाजीनगर विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘पोर्ट ऑफ कॉल’ म्हणून हवा समावेशचिकलठाणा विमानतळाचा ‘पोर्ट ऑफ काॅल’ म्हणून समावेश करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय चार्टर विमानसेवेसह नियमित आंतरराष्ट्रीय सेवेसाठी ही बाब आवश्यक आहे, असे टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जसवंत सिंग यांनी सांगितले. यातून दुबई, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटन