शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'तुमच्या मुलीस पळवून नेईल';एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीस त्रास देणारा तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:11 IST

मुलीच्या आई वडिलांना शिवीगाळ करून दिली धमकी

ठळक मुद्देमोबाईल गिफ्ट घेण्यासाठी मुलीवर आणला दबाव

सिल्लोड : शहरात  नववी वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीस बळजबरी मोबाईल देऊन स्वीकारण्यास दबाव आणणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणास पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. सैयद मोईन सैयद अजीम सोफियांन (१९, रा.जैनोद्दीन कॉलनी सिल्लोड )  असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो मागील दीड वर्षांपासून या अल्पवयीन मुलीस त्रास देत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या एका मुलीस सैयद मोईन सैयद अजीम सोफियां या मागील दीड वर्षांपासून एकतर्फी प्रेमातून त्रास देत आहे. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी अनेकदा समजावले तरीही त्याचा त्रास कमी होत नव्हता. उलटे तरुणाने मुलीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून तिला पळवून नेण्याची धमकी दिली. यानंतर मुलीस मोबाईल गिफ्ट घेण्यासाठी दबाव आणला. सातत्याने होणार्या या त्रासाला कंटाळून अखेर मुलीच्या वडिलांनी तरुणाविरुद्ध शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली. यावरून बालकांचे लैगिक अत्याचार, कलम ८,१२ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणास अटक केली असून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे करत आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद