शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'औरंगाबादमध्ये शंभर कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा', खासदार इम्तियाज जलील यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 19:58 IST

imtiaz jaleel : यासंदर्भातील ट्विट इम्तियाज जलील यांनी केले असून हा घोटाळा उद्या उघडकीस आणणार असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देयाआधीही खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महापालिकेतील भ्रष्टाचारावरून जाहीर आरोप केले आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका, वक्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी आणि शहरातील व्यापारी, बिल्डर, भूमाफिया यांनी मिळून शंभर कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. यासंदर्भातील ट्विट इम्तियाज जलील यांनी केले असून हा घोटाळा उद्या उघडकीस आणणार असल्याचे म्हटले आहे.

"उद्या औरंगाबादमधील शंभर कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा उडकीस आणणार आहे. यामध्ये महापालिका, वल्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालयांमधील अधिकारी, बिल्डर आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. जर पोलिसांना कुणाच्याही दबावाला बळी न पडता, याची सखोल चौकशी केली, तर नक्कीच भूमाफिया जेलमध्ये जातील, असा माझा विश्वास आहे," असे ट्विट इम्तियाज जलील यांनी केले आहे.

दरम्यान, याआधीही खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महापालिकेतील भ्रष्टाचारावरून जाहीर आरोप केले आहेत. त्यांनी रस्त्याची कामे, कचऱ्याचे कंत्रात, बांधकाम विभागाशी संबंधित कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आता इम्तियाज जलील यांनी केलेल्या या दाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAurangabad Scamऔरंगाबाद स्कॅम