शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरला बायोफार्मा इन्स्टिट्यूट अन् एम्स मिळणार? एकात्मिक विकास योजनेतून शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 14:40 IST

छत्रपती संभाजीनगर आर्थिक वाढीचे नवे केंद्र ग्रोथ इंजिन म्हणून विकसित होण्याची पाऊल यातून उचलले जातील.

छत्रपती संभाजीनगर : केंद्रशासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शहरांचा एकात्मिक विकास ही संकल्पना मांडली आहे. त्या योजनेत शहरात नवीन मेडिकल कॉलेजेस आणि एम्ससारख्या संस्था स्थापन करण्यावर केंद्र शासनाचा या याेजनेतून भर आहे. अशा संस्था शहरात येण्यासाठी स्थानिक नेतृत्वांचे प्रयत्न गरजेचे असतील. टू-टीअर शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाकडून सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर आर्थिक वाढीचे नवे केंद्र ग्रोथ इंजिन म्हणून विकसित होण्याची पाऊल यातून उचलले जातील.

ई-गव्हर्नन्स, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा यांसारख्या सुविधांचा यात समावेश आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठीही अर्थसाहाय्य मिळेल. अर्थसंकल्पात शहरांच्या विकासासाठी मोठी तरतूद केलेली असून, त्यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश होणे शक्य आहे.

अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये टू-टीअर आणि थ्री-टीअर शहरांसाठी ‘सिटी इकॉनॉमिक रिजन’ विकसित करण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे. यासाठी प्रत्येक सीईआरला पाच वर्षांसाठी ५,००० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. यातून काही वाटा छत्रपती संभाजीनगरच्या पदरात पडण्यासाठी स्थानिक नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

यापूर्वी शहर स्मार्ट सिटीतस्मार्ट सिटी उपक्रमातून शहराला १ हजार कोटींच्या आसपास केंद्र शासनाचे अनुदान मिळाले. आता टू टीअरच्या निकषात शहर पात्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १४ लाखांच्या आसपास आहे. ज्या शहरात मध्यम खर्च, उत्तम पायाभूत सुविधा, नोकरीच्या संधी आणि सुधारित जीवनशैली उपलब्ध आहे, त्या शहरांसाठी ही योजना आहे, त्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर आहे.

टू टीअरच्या श्रेणीत शहर येते...छत्रपती संभाजीनगर हे शहर टू टीअरच्या श्रेणीत येते. त्यामुळे या श्रेणीसाठी केंद्र शासनाने केलेल्या तरतुदींचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करता येतील.- जी.श्रीकांत, मनपा प्रशासक.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Biopharma Institute and AIIMS possible via integrated development?

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar aims for integrated development, potentially gaining a Biopharma Institute and AIIMS. Central funding targets two-tier city growth, offering opportunities if local leaders pursue them. The city qualifies under new criteria.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर