शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आता काय करायचे? वनविभागाच्या कार्यालयासमोरील चिखलात अडकले स्ट्राईक फोर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:32 IST

कर्मचारी आणि अधिकारी यांना घटनास्थळी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. 

छत्रपती संभाजीनगर : संकटात सापडलेले वन्य प्राण्यांची सुटका, वन्यजीव रक्षण, जंगलातील अनधिकृत हालचालींवर नियंत्रण, आपत्कालीन घटना यासाठी सदैव तत्पर असलेल्या स्ट्राईक फोर्सचे वाहन वनविभागाच्या आवारात झालेल्या चिखलात गेल्या वर्षभरापासून रुतले आहे. एवढेच नव्हे तर चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कार्यालयात पाणी तुंबले आणि या पाण्यातूनच जात येत कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागते आहे.

शिक्षण मंडळासमोर असलेल्या या कार्यालयाच्या परिसरात नाले असल्यामुळे पावसात पूर येतो व पाणी साचून राहते. पूर ओसरल्यावर कार्यालयाच्या फरशीवर चिखल आणि मातीचे थर कायम आहेत. या कार्यालयाच्या ताफ्यातील एकमेव शासकीय वाहन गेली चार वर्षे निकामी आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी यांना घटनास्थळी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. 

हे कर्मचारी ‘स्ट्राईक फोर्स’चे शिलेदार असून, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात विविध भागामध्ये बिबट्या व वन्य जीव नागरी वसाहतीत येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही अडचणी निवारण करण्यासाठी पथकाला जावे लागते अशा प्रसंगी वाहनाची अडचण भासते.

प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठविणार ..जुन्या झालेल्या गाडीच्या दुरुस्तीसाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. ती लवकरच दुरुस्त होईल. तसेच, नव्या सुविधा असलेल्या नूतन कार्यालयासाठी प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठविणार आहोत.- उपवनसंरक्षक सुवर्णा माने

टॅग्स :forest departmentवनविभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर