शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामनगर येथील वाहतूककोंडीवर काय तोडगा? खंडोबा यात्रेसाठी मंदिरापर्यंत जायचे कसे?

By साहेबराव हिवराळे | Updated: December 18, 2023 12:35 IST

सोमवारी चंपाषष्ठी; भाविकांची गर्दी! वाहतूक कशी ओलांडायची भाविकांना चिंता

छत्रपती संभाजीनगर : सातारा येथे सोमवारी चंपाषष्ठी खंडोबा यात्रा आहे. संग्रामनगर पूल, शहानुरमिया दरगाह रस्त्याकडे भक्तांची गर्दी यावेळी अधिक असेल. यामुळे होणारी वाहतूककोंडी कशी ओलांडायची, अशी चिंता भाविकांना आहे.

चंपाषष्ठीला शिवाजीनगर, संग्रामनगर, एमआयटी उस्मानपुरा चौकी आणि रेल्वे स्टेशन पैठण रोड इत्यादी परिसरातून वाहनांची वर्दळ सुरू असते. परंतु, शिवाजीनगर मार्ग बंद असल्याने व एमआयटी-उस्मानपुरा रस्त्याचेही काम प्रगतिपथावर असल्याने संग्रामनगर पुलाखालीच अधिक गर्दी उसळणार आहे. या ठिकाणचा सर्विस रोडचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे अपघाताची भीती आहे.

रखडलेल्या सर्विस रोडचा प्रश्न सोडवा...एकेरी वाहतूक असल्याने वाहने एकाच मार्गावर असतात. त्यांना मंदिराकडे जाणे अथवा साताऱ्यात जाणे अधिक धोकादायक आहे. या ठिकाणी वाहनांना सुरळीत मार्ग तुम्ही कसा काढून देणार, असा प्रश्न अनुत्तरित आहेे. त्याकडे लक्ष देऊन सामान्य जनतेची कोंडी थांबवावी. - रमेश बाहुले

अतिक्रमण होण्याची भीती..जे सर्विस रोड मोकळे केलेले आहेत त्याकडे लक्ष न दिल्यास पुढे अतिक्रमण होऊन पुन्हा मनपाला मोहीम राबवावी लागेल. - सोमीनाथ शिराणे

भाविकांची गैरसोय टाळावी..इतर रस्ते बंद असल्याने भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सुरक्षितपणे जाता यावे, यासाठी पोलिस प्रशासनानेही संग्रामनगर पुलाखाली होणारी वाहतूक बारकाईने लक्ष ठेवून सुरळीत करण्याची गरज आहे. - अजय चोपडे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीSatara areaसातारा परिसर