शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका

By संतोष हिरेमठ | Updated: October 6, 2024 15:32 IST

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत जिल्ह्यातील ८०० लाभार्थी भाविकांचा पहिला गट रविवारी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकातून अयोध्येकडे श्रीराम मंदीर येथील यात्रेसाठी रवाना झाला.

छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांना पवित्र करण्यासाठी, श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी विशेष रेल्वेने  मुंबईहून अयोध्याला पाठवू. त्यांचे भाडेही आम्ही भरू आणि पाठवू, असा टोला राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत जिल्ह्यातील ८०० लाभार्थी भाविकांचा पहिला गट रविवारी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकातून अयोध्येकडे श्रीराम मंदीर येथील यात्रेसाठी रवाना झाला. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आ. विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे,जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी  हिरवी झेंडी दाखवून रेल्वेला रवाना केला.

यावेळी अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुवाहाटीला गेलेल्या अनेक आमदारांना खाण्यातून गुंगीचे औषध दिले गेले, असा  आरोप  खासदार संजय राऊत यांनी केल्याविषयी पत्रकारांनी विचारणा केली. तेव्हा संजय राऊत यांना पवित्र करण्यासाठी, श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी विशेष रेल्वेने  मुंबईहून अयोध्याला पाठवू, असे अब्दुल सत्तार म्हणाले.‘जय श्रीराम’चा जयघोषश्रीराम हे देशाचे नव्हे, एक जगाचे शक्तीपीठ आहे. नावातूनच शक्ती येते आणि माणूस चार्ज हाेतो, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी  ‘जय श्रीराम’ असा जयघोष पत्रकारांशी बोलताना केला.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारSanjay Rautसंजय राऊतAurangabadऔरंगाबादAyodhyaअयोध्या