शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही मागणी केंद्राशी केली नाही, इथेच सगळे लढून आरक्षण घेऊ; मनोज जरांगेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 19:12 IST

सरकारने विशेष अधिवेशन न घेता याच अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करावी.

- अमेय पाठक

जालना:मराठा आरक्षणावर कोणत्या कोणत्या खासदाराने पाठिंबा दिला हे प्रसार माध्यमातून कळालं आहे. इथेच सगळे जण लढून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी खासदारांना केले. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील भाषणापूर्वी अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात हे खरं आहे. आम्ही सरकारला सांगितलं आहे. देवस्थानामध्ये हजारो वर्षापूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत. नायगाव आणि गेवराई या दोन तालुक्यात सांगितलं की कुणबी पुरावेच नाही. तसेच नांदेड, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदी कमी आहेत. हे अधिकारी जाणून बुजून करताय. मी आरोपचं नाही करत तर तुम्हाला पुरावा देईल. 54 लाख हा आकडा पूर्ण महाराष्ट्रातला आहे. शिंदे समिती आणि सरकारने गैरसमज करू नये. शिंदे समितीचं काम सुरू राहू द्या आणि 24 डिसेंबर ला कायदा पारित करा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

तसेच दोन महिने मागे पुढे झाले होतं आता नाही .सरकारने आता आमची बाजू समजून घ्यावी. तुम्हाला जनगणना करायची असेल तर आधी आम्हाला आत घ्या. जनगणना आणि टक्के वाढवण्याच्या राड्यात तुम्ही आम्हाला बाहेर राहू देणार. समाजाच्या लेकरांच्या खूप वेदना आहेत, त्या समजून घ्या. कापूस पण विकेना आणि मुलाला ही नोकरी लागेना. आणखी आम्ही सरकारला वेळ देत राहतो,मराठे  आता नाही ऐकत असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.

सरकारने विशेष अधिवेशन न घेता याच अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करावी. सरकारने आपला अधिवेशनाचा वेळ वाढवावा मात्र मराठा समाजाचा आरक्षणाच्या विषय 24 डिसेंबर पर्यंत मार्गी लावावा, अशी मागणी जरांगे यांनी केली. मराठा समाज आपल्या भूमिकेवर ठाम असून आम्हाला 24 डिसेंबर रोजी आरक्षण नाही मिळालं तर आम्ही आमची पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार. ते सरकारला  परवडणार नसेल असा इशारा देखील जरांगे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना