शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी- पुरी मशीनमध्ये पडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:30 IST

पाणी-पुरी तयार करण्याच्या मशीनमध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हडकोतील स्वामी विवेकानंदनगर येथे घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

औरंगाबाद : पाणी-पुरी तयार करण्याच्या मशीनमध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हडकोतील स्वामी विवेकानंदनगर येथे घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.कुलदीप रामसिंग कुशवाह (२६, रा. स्वामी विवेकानंदनगर, हडको एन-१२) असे मृताचे नाव आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास कुलदीप पाणी-पुरी तयार करण्याच्या मशीनमध्ये पडून बेशुद्ध झाला. यानंतर त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटीतील अपघात विभागात उपचार सुरू असताना कुलदीपचा सकाळी ६.२० वाजता मृत्यू झाला.जळालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यूऔरंगाबाद : गारखेडा परिसरातील छत्रपतीनगर येथे देवासमोरील दिव्यामुळे अंगावरील गाऊनने पेट घेतल्याने जळालेल्या ८० वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात २९ रोजी दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.गंगाबाई किसनराव खुडे (८०) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, गंगाबाई या २६ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी देव्हाऱ्यासमोरील दिव्यामुळे जळाल्या होत्या. यानंतर त्यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्यांचा अंत झाला. पुंडलिकनगर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.झाड तोडताना पडल्याने मृत्यूऔरंगाबाद : पीरबाजार परिसरातील झाड तोडत असताना घराच्या दुसºया मजल्यावरून पडून एक जणाचा मृत्यू झाला. ही घटना २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली.शेख अकबर शेख बाबू (३०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात