शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शांतीपुरा येथील मंडप साहित्याच्या गोदामास आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 10:56 IST

सकाळी ७ वाजेच्या दम्यान शांतीपुरा येथील मंडप गोदामाच्या मागील कचरा जाळण्यात येत असताना गोदामास भीषण आग लागली.

औरंगाबाद : सकाळी ७ वाजेच्या दम्यान शांतीपुरा येथील मंडप गोदामाच्या मागील कचरा जाळण्यात येत असताना गोदामास भीषण आग लागली. यात गोदामातील साहित्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले. 

शांतीपुरा भागात उमेश रानडे यांचे मंगल कार्यासाठी लागणाऱ्या मंडप साहित्याचे गोदाम आहे. आज सकाळी या गोदामाच्या मागे असलेला कचरा जाळन्यात येत होता. यातून गोदामाच्या मागील बाजूने पेट घेतला. ही बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी छावणी पोलीस व अग्निशमन दलास याची माहिती दिली. यानंतर छावणी पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. दरम्यान मनपाच्या सिडको व पदमपुरा येथील अग्निशमन बंबांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यत गोदामातील साहित्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. प्राथमिक माहितीनुसार गोदामातील २० ते २५ लाखाचे साहित्य भस्मसात झाले आहे.   

टॅग्स :fireआगchavaniछावणीAurangabadऔरंगाबाद