शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

देवगिरी किल्ला पाहायचा? मग काडीपेटी, सिगारेट बाहेरच टाका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:24 IST

पुरातत्त्व सर्वेक्षणकडून प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही जर देवगिरी (दौलताबाद) किल्ला पाहण्यासाठी जात असाल आणि तुमच्या खिशात सिगारेट, काडीपेटी असेल तर तुम्हाला हे सगळे फेकून द्यावे लागेल. तरच तुम्हाला प्रवेश मिळेल. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून देवगिरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांकडील सिगारेट, तंबाखू, काडीपेटी, लायटर काढून घेतल्यानंतर आत प्रवेश दिला जात आहे.

देवगिरी किल्ल्यावर ८ एप्रिल रोजी भीषण आग लागली होती. या आगीने किल्ल्याचा परिसर काळवंडला. या घटनेनंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून किल्ल्यावर प्रवेश करणाऱ्यांकडे सिगारेट, काडीपेटी, लायटर, तंबाखू असणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. यासाठी प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक पर्यटकांची तपासणी करीत आहेत. कुणाकडे सिगारेट, काडीपेटी, लायटर, तंबाखूची पाकिटे असतील तर ती जमा करून घेतली जात आहेत आणि त्यानंतरच पर्यटकांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशद्वारावर सिगारेट, काडीपेटी, लायटर, तंबाखूने बाॅक्स भरून जात असल्याची स्थिती आहे.

आणखी उपाययोजना करूकिल्ल्यावर मी पाहणी केली आहे. झाडेझुडपे जळाली. केवळ बारादरीतील काही लाकडी भाग जळाला. उर्वरित कुठेही काही नुकसान झालेले नाही. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी करून सिगारेट, काडीपेटी, तंबाखू काढून घेणे सुरू केले आहे. किल्ल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने आणखी उपाययोजना केल्या जातील.- डाॅ. शिवकुमार भगत, अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद), भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर